जुलै २०
जुलै २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०१ वा किंवा लीप वर्षात २०२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सहावे शतक
पंधरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
मृत्यू
- ९८५ - पोप बॉनिफेस सातवा.
- १०३१ - रॉबर्ट दुसरा, फ्रांसचा राजा.
- ११५६ - टोबा, जपानी सम्राट.
- १३२० - ओशिन, आर्मेनियाचा राजा.
- १४५४ - जॉन दुसरा, कॅस्टिलचा राजा.
- १९०३ - पोप लिओ तेरावा.
- १९२२ - आंद्रे मार्कोव्ह, रशियन गणितज्ञ.
- १९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.
- १९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.
- १९३७ - गुग्लियेल्मो मार्कोनी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५१ - अब्दुल्ला पहिला, जॉर्डनचा राजा.
- १९५३ - डुमार्सैड एस्टिमे, हैतीचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै महिना
|
|