नोव्हेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०९ वा किंवा लीप वर्षात ३१० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- १२७१ - महमूद गझन, मोंगोल राजा
- १५४९ - फिलिप दि मोर्ने, फ्रेंच लेखक
- १६१५ - इब्राहीम पहिला, ओस्मानी सुलतान
- १७१५ - जॉन ब्राउन, इंग्लिश लेखक
- १८३५ - मॉरित्झ झेप्स, ऑस्ट्रियन पत्रकार
- १८४६ - डंकन इसगॉर्डन बॉइझ, व्हिक्टोरिया क्रॉसचा मानकरी
- १८५० - एला व्हीलर विल्कॉक्स, अमेरिकन साहित्यिक
- १८५१ - चार्ल्स दुपॉय, फ्रांसचा पंतप्रधान
- १८५४ - पॉल सबातिये, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ
- १८८५ - विल ड्युरांट, अमेरिकन इतिहासकार
- १८९५ - चार्ल्स मॅकआर्थर, अमेरिकन लेखक
- १९१३ - आल्बेर काम्यू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक
- १९१७ - बनारसी दास गुप्ता, हरियाणाचा मुख्यमंत्री
- १९२० - डग्लस नॉर्थ, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
- १९३० - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी
- १९४५ - जनरल पीटर पेस, अमेरिकन सेनापती
- १९५० - थॉरब्यॉर्न यॅगलॅंड, नॉर्वेचा पंतप्रधान
- १९५५ - करण थापर, भारतीय पत्रकार
- १९८८ - विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे