मार्च २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८३ वा किंवा लीप वर्षात ८४ वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १८०९ - जोसेफ लिऊव्हिल, फ्रेंच गणितज्ञ.
- १८२० - ए.ई. बेकरेल, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८३० - रॉबर्ट हॅमरलिंग, ऑस्ट्रियन कवी.
- १८३४ - जॉन वेस्ली पॉवेल, अमेरिकन शोधक.
- १८३५ - जोझेफ स्टेफान, स्लोव्हेनियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५५ - अँड्रू मेलन, अमेरिकन सावकार व दानशूर.
- १८७४ - हॅरी हूडिनी, हंगेरीचा जादूगार.
- १८८४ - पीटर डेब्ये, नोबेल पारितोषिक विजेता डच रसायनशास्त्रज्ञ.
- १८९१ - सर्जी इव्हानोविच वाव्हिलोव्ह, सोवियेत भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०३ - ऍडोल्फ बुटेनांड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९०९ - क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
- १९२६ - दारियो फो, नोबेल पारितोषिक विजेता इटालियन लेखक.
- १९३० - डेव्हिड डॅको, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा प्रथम राष्ट्राध्यक्ष.
- १९४४ - व्होयिस्लाव्ह कॉस्टुनिका, सर्बियाचा पंतप्रधान.
- १९६१ - डीन जोन्स, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - पेटन मॅनिंग, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
- १९७९ - ग्रेम स्वान, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
मार्च २२ - मार्च २३ - मार्च २४ - मार्च २५ - मार्च २६ - (मार्च महिना)