फेब्रुवारी ११
फेब्रुवारी ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४४ वा किंवा लीप वर्षात ४४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
इ.स.पू. सातवे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १५३५ - पोप ग्रेगोरी चौदावा.
- १५६८ - ऑनॉरे दुर्फे, फ्रेंच लेखक.
- १७६४ - मरी-जोसेफ दि शेनिये, फ्रेंच कवी.
- १८०० - विल्यम फॉक्स टॅलबॉट. छायाचित्रकलेचे निर्माते.
- १८३९ - जोसियाह विलार्ड गिब्स, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८४७ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ - एल्से लास्कर-श्युलर, जर्मन लेखक.
- १८७४ - एल्सा बेस्को, स्वीडिश लेखक.
- १८८७ - जॉन व्हान मेल, दक्षिण आफ्रिकेचा लेखक.
- १८९४ - जे.डब्ल्यू. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९८ - लिओ झिलार्ड, हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०४ - सर कीथ होलियोके, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- १९१७ - सिडनी शेल्डन, अमेरिकन लेखक.
- १९२० - फारूक, इजिप्तचा राजा.
- १९२१ - लॉइड बेन्ट्सेन, अमेरिकन सेनेटर.
- १९२८ - बासरीवादक पं. अरविंद गजेंद्र गडकर
- १९३३ - सहकारतज्ञ व माजी मंत्री अनंतराव नारायण थोपटे
- १९३६ - शिक्षणतज्ञ, लेखक डॉ. न.म. जोशी
- १९३७ - बिल लॉरी, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - बेव्हन कॉॅंग्डन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- १९५३ - जेब बुश, फ्लोरिडाचा राज्यपाल.
मृत्यू
- ६४१ - हेराक्लियस, बायझेन्टाईन सम्राट.
- ७३१ - पोप ग्रेगोरी दुसरा.
- ८२४ - पोप पास्कल पहिला.
- १६२६ - पियेत्रो कॅताल्डी, इटालियन गणितज्ञ.
- १६५० - रेने देकार्त, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञ.
- १८६८ - लेऑन फोकॉल्ट, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
- १९२३ - विल्हेल्म किलिंग, जर्मन गणितज्ञ.
- १९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.
- १९६६ - लालबहादूर शास्त्री स्मृतिदिन
- १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.
- १९७३ - हान्स डी. जेन्सन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७६ - फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
- १९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
- १९७७ - लुई बील, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९७८ - हॅरी मार्टिन्सन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.
- १९९१ - रॉबर्ट डब्ल्यू. हॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ.
- १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.
- १९९६ - केबी मुसोकोट्वाने, झाम्बियाचा पंतप्रधान.
- १९९६ - सिरिल पूल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९६ - आमेलिया रॉसेली, इटालियन कवियत्री.
- २००० - रॉजर व्हादिम, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक.
- २००७ - मॅरियेन फ्रेडरिकसन, स्वीडिश लेखक.
- २००८ - एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - (फेब्रुवारी महिना)
|
|