मे २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४१ वा किंवा लीप वर्षात १४२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
मृत्यू
- ९८७ - लुई पाचवा, फ्रांसचा राजा.
- १२५४ - कॉन्राड चौथा, जर्मनीचा राजा.
- १४८१ - क्रिस्चियन पहिला, डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडनचा राजा.
- १५४२ - हर्नान्दो डि सोटो, स्पॅनिश कॉॅंकिस्तादोर.
- १९२९ - आर्चिबाल्ड प्रिमरोझ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९७३ - बाळकृष्ण ढवळे, मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यवसायिक.
- १९९१ - राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान.
- २००२ - सुलतान अहमद, निर्माते दिग्दर्शक.
- २०२० - छगन चौघुले, लोककलावंत
- २०२१ - सुंदरलाल बहुगुणा, भारतीय पर्यावरणवादी
प्रतिवार्षिक पालन
संदर्भ
- ^
"Assam observes Anti-Terrorism Day on Rajiv Gandhi's death anniversary". The Economic Times. 21 May 2005. 14 March 2018 रोजी पाहिले.
- ^
"21 मे दिनविशेष". आजचा दिनविशेष. 13 May 2024. 20 May 2024 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
मे १९ - मे २० - मे २१ - मे २२ - मे २३ - (मे महिना)