ऑक्टोबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९६ वा किंवा लीप वर्षात २९७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- १७१५ - पीटर दुसरा, रशियाचा झार.
- १७६२ - सॅम्युएल मोरे, अमेरिकन संशोधक.
- १८७३ - विल्यम डी. कूलिज, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८२ - वालचंद हिराचंद, भारतीय उद्योगपती.
- १९०० - डग्लस जार्डिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०५ - फेलिक्स ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०८ - इल्या फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५४ - आं ली, तैवानी चित्रपट दिग्दर्शक.
- १९५९ - सॅम रैमी, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९६० - रॅंडी पॉश, अमेरिकन संगणकशास्त्र प्राध्यापक.
- १९६२ - डग फ्लुटी, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
- १९७८ - स्टीव हार्मिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ४२ - मार्कस जुनियस ब्रुटुस, रोमन सेनापती.
- १५८१ - मायकेल नियांडर, जर्मन गणितज्ञ व अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १८६९ - एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७२ - थेयोफाइल गॉतिये, फ्रेंच लेखक.
- १९१० - चुलालॉॅंगकोर्ण, थायलंडचा राजा.
- १९१५ - डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२१ - जॉन बॉइड डनलॉप, स्कॉटिश संशोधक.
- १९३९ - झेन ग्रे, अमेरिकन लेखक.
- १९४४ - चार्ल्स ग्लोव्हर बार्क्ला, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९८६ - एडवर्ड एडेलबर्ट डॉइझी, जैव-रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९६ - बॉब ग्रिम, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- २००३ - सूंग मे-लिंग, च्यांग कै-शेकची पत्नी.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर महिना