नोव्हेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२७ वा किंवा लीप वर्षात ३२८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ९१२ - ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १२२१ - आल्फोन्सो दहावा, कॅस्टिलचा राजा.
- १६१६ - जॉन वॉलिस, ब्रिटिश गणितज्ञ.
- १७०५ - थॉमस बर्च, इंग्लिश इतिहासकार.
- १७१५ - पिएर चार्ल्स ले मोनिये, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
- १८०४ - फ्रॅंकलिन पीयर्स, अमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
- १८२० - आयझॅक टॉडहंटर, ब्रिटिश गणितज्ञ.
- १८३७ - योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, नोबेल पारितोषिक विजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५९ - बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
- १८६० - ह्यालमार ब्रॅंटिंग, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडनचा पंतप्रधान.
- १८७२ - मराठी लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वर्ग:मराठी लेखक.
- १८८७ - हेन्री मोझली, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९७ - निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
- १९२५ - होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - सत्य साई बाबा, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९५० - चक शुमर, अमेरिकन राजकारणी.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे