मार्च ३
मार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो.
ठळक घटना
पहिले शतक
सोळावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
- १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक.
- १९२० - मुकुंद शंकरराव किर्लोस्कर, किर्लोस्कर मासिकाचे संपादक.
- १९२३ - प्रा. सदाशिव नथोबा आठवले, मराठी लेखक.
- १९२६ - रवि शंकर शर्मा उर्फ रवि, हिंदी चित्रपट संगीतकार.
- १९३० - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३९ - एम.एल. जयसिंहा, भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - जसपाल भट्टी, भारतीय अभिनेता.
- १९६७ - शंकर महादेवन, भारतीय संगीतकार.
- १९७६ - रायफलमॅन संजय कुमार, परमवीर चक्र विजेते भारतीय सैनिक
- १९७७ - अभिजित कुंटे, भारतीय ग्रँडमास्टर.
मृत्यू
- ५६१ - पोप पेलाजियस पहिला.
- १७०० - छत्रपती राजाराम महाराज, मराठा साम्राज्याचे छत्रपती.
- १७०७ - औरंगजेब, मुघल सम्राट.
- १९१९ - हरी नारायण आपटे, मराठी कादंबरीकार.
- १९३७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).
- १९४३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - अमीरबाई कर्नाटकी, हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायिका, पार्श्वगायिका.
- १९६७ - स. गो. बर्वे, माजी अर्थमंत्री.
- १९७७ - अभिजित कुंटे - भारतीय ग्रॅंडमास्टर.
- १९८२ - रघुपती सहाय, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर.
- १९९५ - पं. निखिल घोष, भारतीय तबला वादक
- १९९९ - गेऱ्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- २००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
- २००२ - जी.एम.सी. बालायोगी, भूतपूर्व लोकसभा अध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
- हिनामात्सुरी - जपान
- शहीद दिन - मलावी
- मुक्ति दिन - बल्गेरिया
- जागतिक वन्यजीव दिन
- जागतिक श्रवण शक्ती दिन
बाह्य दुवे
मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना)
|
|