जानेवारी १७ - स्पेनमध्येपालोमारेस गावाजवळ अमेरिकेच्या बी.५२ बॉम्बर व के.सी.१३५ जातीच्या विमानात टक्कर. बी.५२ मधून तीन ७० कि.टन क्षमतेचे हायड्रोजन बॉम्ब जमिनीवर पडले व एक समुद्रात.
जानेवारी १९ - अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने इंदिरा गांधींची भारताच्या पंतप्रधानपदी निवड.
जानेवारी २४ - भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधींचा शपथविधी.