जानेवारी ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११ वा किंवा लीप वर्षात ११ वा दिवस असतो.
ठळक घटना
बारावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९१६ - नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
जन्म
- १३२२ - कोम्यो, जपानी सम्राट.
- १३५९ - गो-एन्यु, जपानी सम्राट.
- १७५५ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला खजिनदार.
- १८०७ - एझ्रा कॉर्नेल, अमेरिकन उद्योगपती, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
- १८१५ - जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
- १८५८ - श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.
- १८५९ - जॉर्ज नथानियेल कर्झन, ब्रिटिश राजकारणी भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय.
- १८६२ - फ्रँक सग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९८ - विष्णू सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक.
- १९०३ - जॅक सीडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०६ - आल्बर्ट हॉफमन, स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९११ - झेन्को सुझुकी, जपानी पंतप्रधान.
- १९२७ - जॉनी हेस, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - ज्याँ क्रेटिएन, कॅनडाचा विसावा पंतप्रधान.
- १९४४ - शिबु सोरेन, भारतीय राजकारणी.
- १९५४ - बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- १९५५ - आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
- १९७१ - सजीव डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - (जानेवारी महिना)