इ.स. १९५४
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- फेब्रुवारी १६ - मायकेल होल्डिंग, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- फेब्रुवारी २३ - व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.
- एप्रिल १८ - रिक मोरानिस, केनेडियन अभिनेता.
- जून २० - ऍलन लॅम्ब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून २१ - जेरेमी कोनी, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- जून ३० - पिएर चार्ल्स, डॉमिनिकाचा पंतप्रधान.
- जुलै ५ - जॉन राइट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै १३ - रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै १७ - एंजेला मर्केल, जर्मनीची चान्सेलर.
- जुलै २८ - ह्युगो चावेझ, वेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
- नोव्हेंबर ७ - कमन हसन, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू
|
|