जून २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७२ वा किंवा लीप वर्षात १७३ वा दिवस असतो.
.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १००२ - पोप लिओ नववा.
- १२२६ - बोलेस्लॉस पाचवा, पोलंडचा राजा.
- १७३२ - योहान क्रिस्चियन बाख, जर्मन संगीतकार.
- १७८१ - सिमिओन-डेनिस पॉइसॉन, फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०५ - ज्यॉॅं-पॉल सार्त्र, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
- १९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.
- १९३७ - जॉन एडरिच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - बेनझीर भुट्टो, पाकिस्तानची पंतप्रधान.
- १९५४ - जेरेमी कोनी, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - मिशेल प्लाटिनी, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
- १९८२ - विल्यम, इंग्लिश राजकुमार.
मृत्यू
- १३०५ - वेंकेस्लॉस दुसरा, पोलंडचा राजा.
- १३७७ - एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १५२७ - निकोलो माकियाव्हेली, इटलीचा राजकारणी, इतिहासकार.
- १८७४ - अँडर्स योनास ॲंग्स्ट्रॉम, स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९३ - लिलॅंड स्टॅनफोर्ड, अमेरिकन उद्योगपती; स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
- १९२८ - नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार.
- १९४० - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
- १९५७ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७० - सुकर्णो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.
- १९८५ - टेग अर्लॅंडर, स्वीडनचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून १९ - जून २० - जून २१ - जून २२ - जून २३ (जून महिना)