नोव्हेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१३ वा किंवा लीप वर्षात ३१४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १८४१ - एडवर्ड सातवा, इंग्लंडचा राजा.
- १८७७ - अल्लामा इकबाल, भारतात जन्मलेला पाकिस्तानचा राष्ट्रकवी.
- १८८२ - ज्यो हार्डस्टाफ, सिनियर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८५ - आल्फ्रेड डिपर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०४ - एडवर्ड व्हान डेर मर्व, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१८ - स्पिरो ऍग्न्यू, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९२३ - डोरोथी डॅन्ड्रिज, श्यामवर्णीय अमेरिकन अभिनेत्री.
- १९३१ - टॉमी ग्रीनहाउ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - कार्ल सेगन, अमेरिकन अंतराळतज्ञ व इंग्लिश लेखक.
- १९४३ - जॉन शेफर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - मॅथ्यू सिंकलेर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- इ.स. १९९३ - श्रीपाद नागनाथ राऊतवाड, मराठी युवा साहित्यिक.
मृत्यू
- ९४९ - कॉन्स्टन्टाईन सातवा, बायझेन्टाईन सम्राट.
- ११८७ - गाओझॉॅंग, चीनी सम्राट.
- १५०४ - फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
- १९३७ - राम्से मॅकडोनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९४० - नेव्हिल चेंबरलेन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५३ - अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- १९७० - चार्ल्स दि गॉल, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- २००३ - बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि.
- २००५ - के. आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे