मार्च २
मार्च २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६० वा किंवा लीप वर्षात ६१ वा दिवस असतो.
ठळक घटना
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १३१६ - रॉबर्ट दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १४५९ - पोप एड्रियान सहावा.
- १७४२ - विश्वासराव पेशवे, मराठा सरदार.
- १७९३ - सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १८१० - पोप लिओ तेरावा.
- १८५५ - एडमुंड पीट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७६ - पोप पायस बारावा.
- १९१२ - चुड लॅंग्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - डॉन टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२५: - शांता जोग, मराठी चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री.
- १९३१ - मिखाईल गोर्बाचेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - राम शेवाळकर, मराठी साहित्यिक.
- १९३२ - बसंत सिंह खालसा, भारतीय राजकारणी.
- १९३७ - अब्देलअझीझ बुटेफ्लिका, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५७ - स्टु गिलेस्पी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार.
- १९७७ - अँड्रु स्ट्रॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - दर्शना गमागे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - जिम ट्राउटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - मार्क व्हर्मुलेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - जयंत तालुकदार, भारतीय तिरंदाज.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - (मार्च महिना)
|
|