जून २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७१ वा किंवा लीप वर्षात १७२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १००५ - अली अझ-झहीर, खलिफा.
- १५६६ - सिगिस्मंड तिसरा, पोलंडचा राजा.
- १६३४ - चार्ल्स इमॅन्युएल, सव्हॉयचा राजा.
- १८६० - जॅक वॉराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक.
- १८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.
- १९३९ - रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४८ - लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - ऍलन लॅम्ब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून १८ - जून १९ - जून २० - जून २१ - जून २२ - (जून महिना)