जून १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६७ वा किंवा लीप वर्षात १६८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ११३९ - कोनो, जपानी सम्राट.
- १६१२ - मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट.
- १६३३ - ज्याँ दि थिवेनो, फ्रेंच भटक्या.
- १८०१ - जुलियस प्लकर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ.
- १८०६ - एडवर्ड डेव्ही, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- १८२९ - जेरोनिमो, अपाचे नेता.
- १८५८ - गुस्ताफ पाचवा, स्वीडनचा राजा.
- १८७४ - आर्थर मेइघेन, कॅनडाचा नववा पंतप्रधान.
- १८८८ - अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८८ - पीटर स्टोनर, अमेरिकन गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
- १८९७ - जॉर्ज विट्टिग, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९१० - हुआन व्हेलास्को, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
- १९२० - जॉन हॉवर्ड ग्रिफिन, अमेरिकन लेखक.
- १९२० - होजे लोपेझ पोर्तियो, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२७ - टॉम ग्रेव्हनी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - सिमियॉन सॅक्से-कोबर्ग-गोथा, बल्गेरियाचा झार.
- १९४१ - ऍल्ड्रिच एम्स, सी.आय.ए.त काम करणारा सोवियेत संघाचा हेर.
- १९८६ - फरहाद रझा, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९९४ - आर्या आंबेकर, मराठी गायिका.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून १४ - जून १५ - जून १६ - जून १७ - जून १८ (जून महिना)