मे २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४३ वा किंवा लीप वर्षात १४४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
सोळावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १०५२ - फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
- ११०० - किन्झॉॅंग, चीनी सम्राट.
- १८४४ - अब्दुल बहा, बहाई धर्मगुरू.
- १८६५ - एपितासियो पेसोआ, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९६ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक.
- १९१८ - डेनिस कॉम्प्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - पद्मराजन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९६३ - टोनी ग्रे, वेस्ट ईंडिझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - ग्रेम हिक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - यिगाल अमीर, इस्रायेलच्या पंतप्रधान यित्झाक राबिनचा मारेकरी.
मृत्यू
- ११२५ - हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
- १४९८ - गिरोलामो साव्होनारोला, ख्रिश्चन धर्मप्रसारक व फ्लोरेन्सचा राजा.
- १५२३ - अशिकागा योशिताने, जपानी शोगन.
- १५२४ - इस्माईल पहिला, इराणचा शहा.
- १८५७ - ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ.
- १९०६ - हेन्रिक इब्सेन, नॉर्वेचा लेखक.
- १९३४ - बॉनी पार्कर, अमेरिकन दरोडेखोर.
- १९३४ - क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
- १९३७ - जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योगपती.
- १९४५ - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.
- २०२० - मोहित बघेल, हिंदी चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
मे २१ - मे २२ - मे २३ - मे २४ - मे २५ - (मे महिना)