जुलै ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१२ वा किंवा लीप वर्षात २१३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
आठवे शतक
अकरावे शतक
पंधरावे शतक
अठरावे शतक
- १७०३ - डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुले मारली.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ११४३ - निजो, जपानी सम्राट.
- १५२७ - मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९०२ - सर ऑस्वाल्ड ब्राउनिंग ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - बिल ब्राउन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
- १९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
- १९७५ - अँड्रु हॉल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - ब्लेसिंग माहविरे, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जुलै २९ - जुलै ३० - जुलै ३१ - ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - जुलै महिना