डिसेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४१ वा किंवा लीप वर्षात ३४२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ५२१ - संत कोलंबा, स्कॉटलंडमधिल आयरिश मिशनरी.
- १८५६ - विल्फ्रेड फ्लॉवर्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६९ - फ्रॅंक लॅव्हर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - केनेथ हचिंग्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९७ - जॉर्ज मॅकोले, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - विन्स्टन प्लेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - जॉफ लॉसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७० - कोर्टनी ब्राउन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
डिसेंबर ५ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - (डिसेंबर महिना)