जून २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७८ वा किंवा लीप वर्षात १७९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सातवे शतक
सोळावे शतक
अठरावे शतक
एकोणिविसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १०४० - लाडिस्लॉस पहिला, हंगेरीचा राजा.
- १३५० - मनुएल दुसरा पॅलिओलॉगस, पूर्व रोमन सम्राट.
- १४६२ - लुई बारावा, फ्रांसचा राजा.
- १५५० - चार्ल्स नववा, फ्रांसचा राजा.
- १८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
- १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - रॉबर्ट ऍपलयार्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.
- १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष.
- १९६३ - मीरा स्याल, ब्रिटिश लेखिका, अभिनेत्री.
- १९८० - केव्हिन पीटरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८३ - डेल स्टाइन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८५ - स्वेतलाना कुझ्नेत्सोवा, रशियाची टेनिस खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून २५ - जून २६ - जून २७ - जून २८ - जून २९ (जून महिना)