डिसेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३८ वा किंवा लीप वर्षात ३३९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
आठवे शतक
एकोणिसावे शतक
- १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
- १८७२ - ब्रिटिश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १५५५ - हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.
- १५९५ - ज्यॉॅं चेपलेन, फ्रेंच लेखक.
- १६१२ - सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.
- १७९५ - थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.
- १८४० - क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.
- १८५२ - ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९२ - फ्रांसिस्को फ्रॅंको, स्पेनचा हुकुमशहा.
- १९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.
- १९३२ - रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
डिसेंबर २ - डिसेंबर ३ - डिसेंबर ४ - डिसेंबर ५ - डिसेंबर ६ - (डिसेंबर महिना)