इ.स. १९५२
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- फेब्रुवारी २१ - ज्या पिंग्वा, चिनी भाषेमधील कादंबरीकार.
- मार्च ११ - डग्लस अॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार.
- मार्च ११ - सुसान रिचर्डसन, अभिनेत्री.
- जुलै ३ - वासिम राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- जुलै १७ - डेव्हिड हॅसेलहॉफ, अमेरिकन अभिनेता.
- ऑगस्ट १ - झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ८ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १६ - महेस गूणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३ - गॅरी ट्रूप, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
|
|