ऑगस्ट १
ऑगस्ट १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१३ वा किंवा लीप वर्षात २१४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सहावे शतक
तेरावे शतक
पंधरावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १० - क्लॉडियस, रोमन सम्राट.
- १२६ - पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.
- १३१३ - कोगोन, जपानी सम्राट.
- १३७७ - गो-कोमात्सु, जपानी सम्राट.
- १८५६ - जॉर्ज कुल्टहार्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८५७ - जॉन हॅरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८६१ - सॅमी जोन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९९ - कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी.
- १९०० - ओट्टो नथ्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२० - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.
- १९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - जॉफ पुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.
- १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - अरुणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - मायकेल वॅटकिन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - ग्रॅहाम थोर्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - मसूद राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जुलै ३० - जुलै ३१ - ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट महिना
|
|