साचा:सप्टेंबर२०२५
सप्टेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५१ वा किंवा लीप वर्षात २५२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १६३३ - फर्डिनांड चौथा, हंगेरीचा राजा.
- १८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
- १८५२ - ग्वांग्मु, कोरियाचा राजा.
- १८५७ - जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.
- १९०१ - हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १९१८ - डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- १९२६ - भूपेन हजारिका, हिंदुस्तानी गायक
- १९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक.
- १९४४ - टेरी जेनर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
सप्टेंबर ६ - सप्टेंबर ७ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर ९ - सप्टेंबर १० - सप्टेंबर महिना