फेब्रुवारी १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४३ वा किंवा लीप वर्षात ४३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
- २००३ - आवाजापेक्षा दुप्पट वेगाने स्वनातीत जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
जन्म
- १७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी.
- १८०९ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
- १८५७ - बॉबी पील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७१ - चार्ली मॅकगेही, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८० - विल्यम शेल्डर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९१ - सिसिल डिक्सन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८४१ - रॉस मॉर्गन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - मिल्टन स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - शकील अहमद, सिनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - दुलिप समरवीरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - (फेब्रुवारी महिना)