जानेवारी ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७ वा किंवा लीप वर्षात ७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
सोळावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
- २००१ - २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.
- २०१५ - पॅरिसमध्ये शार्ली एब्दो ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प्रमुख व्यंगचित्रकारांसह १२ मृत.
- २०२५ - तिबेटमध्ये ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. यात किमान १२६ जणांचा मृत्यू झाला. १८८ जण जखमी झाले. नेपाळमध्येही घरांची पडझड झाली.
जन्म
- १५०२ - पोप ग्रेगोरी तेरावा
- १७८९ - आइल्हार्ड मिट्शेर्लिख - रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक .
- १८०० - मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा तेरावा राष्ट्राध्यक्ष.
- १८२७ - सर सॅंडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता.
- १८५८ - एलीझर बेन-येहुदा, हिब्रू भाषातज्ञ.
- १८८५ - माधव नारायण जोशी, मराठी नाटककार
- १८९३ - जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
- १९१० - फैझ अहमद फैझ, उर्दू कवी.
- १९१२ - चार्ल्स अॅडाम्स - न्यू यॉर्कचा व्यंगचित्रकार.
- १९२० - सरोजिनी बाबर - लोकसाहित्याच्या अभ्यासक.लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
- १९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
- १९२५ - जोराल्ड डरेल, निसर्ग लेखक.
- १९२५ - प्रभात सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या.
- १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी पत्रकार व साहित्यिक.
- १९४५ - रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान.
- १९४८ - शोभा डे, भारतीय लेखिका.
- १९५० - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
- १९६१ - सुप्रिया पाठक, अभिनेत्री.
- १९६४ - निकोलस केज, अमेरिकन अभिनेता.
- १९७९ - बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
संदर्भ
बाह्य दुवे
जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - (जानेवारी महिना)