इ.स. २०१५ हे इसवी सनामधील २०१५ वे, २१व्या शतकामधील १५वे तर २०१० च्या दशकामधील सहावे वर्ष असेल.
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
मृत्यू
जानेवारी २ - वसंत गोवारीकर - भारतीय शास्त्रज्ञ.
जुलै २७- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती.