साचा:सप्टेंबर२०२५
सप्टेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६२ वा किंवा लीप वर्षात २६३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
- २००७ - ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेट खेळाडू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.
जन्म
मृत्यू
- १३३९ - गो-दाइगो, जपानी सम्राट.
- १७१० - ओले ऱ्यॉमर (Ole Rømer), डॅनिश खगोलशास्त्रज्ञ.
- १८८१ - जेम्स गारफील्ड, अमेरिकेचा २०वा राष्ट्राध्यक्ष.
- १९३५ - कॉन्स्टान्टीन त्सियाल्कोव्स्की, रशियन रॉकेटशास्त्रज्ञ.
- १९३६ - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ.
- १९८७ - आयनार गेऱ्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.
- २००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
- २००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .
- २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर २१ - सप्टेंबर महिना