डिसेंबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४७ वा किंवा लीप वर्षात ३४८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.
जन्म
- १५२१ - पोप सिक्स्टस पाचवा.
- १५३३ - एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
- १५५३ - चौथा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १५८५ - हॉथोर्न्डेनचा विल्यम ड्रमोंड, स्कॉटिश कवी.
- १६७८ - यॉंग्झेंग, चीनी सम्राट.
- १८१६ - वेर्नर बॉन सीमेन्स, सीमेन्स उद्योग समूहाचा पाया घालणाऱ्या सीमेन्सचा जन्म
- १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
- १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.
- १८९९ - पांडुरंग सातू नाईक, मराठी सिनेमॅटोग्राफर.
- १९१३ - आर्ची मूर, मुष्टियोद्धा.
- १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक.
- १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका.
- १९५५ - मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
- माल्टा - प्रजासत्ताक दिन
- नागरी संरक्षण दिन
बाह्य दुवे
डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५- (डिसेंबर महिना)