ऑक्टोबर २१
ऑक्टोबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९४ वा किंवा लीप वर्षात २९५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १६६० - जॉर्ज अर्न्स्ट स्टाल, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १६७५ - हिगाशीयामा, जपानी सम्राट.
- १६८७ - निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १७१२ - सर जेम्स स्ट्युअर्ट, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ.
- १७९० - आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
- १८२१ - एदुआर्द हाइन, जर्मन गणितज्ञ.
- १८३३ - आल्फ्रेड नोबेल, स्विडीश रसायनशास्त्रज्ञ.
- १८५१ - जॉर्ज उलियेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - कृष्ण सिंग बिहारचे पहिले मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते
- १९१४ - मार्टिन गार्डनर, अमेरिकन गणितज्ञ.
- १९१६ - राम मराठे, मराठी संगीतकार.
- १९१७ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.
- १९२३ - सद्गुरू श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशनचे संस्थापक.
- १९२३ - फारुख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री
मृत्यू
- १२६६ - बिर्जर यार्ल, स्टॉकहोमचा स्थापक.
- १४२२ - चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
- १५०० - गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १५०५ - पॉल स्क्रिप्टोरिस, जर्मन गणितज्ञ.
- १६८७ - सर एडमंड वॉलर, इंग्लिश लेखक.
- १७७७ - सॅम्युएल फूट, इंग्लिश नाटककार व अभिनेता.
- १८०५ - होरेशियो नेल्सन, इंग्लिश दर्यासारंग.
- १८७२ - जाक बॅबिने, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७३ - योहान सेबास्टियन वेलहावेन, नॉर्वेजियन कवी.
- १९९८ - अजित, हिदी चित्रपट अभिनेता.
- २०१२ - यश चोप्रा, भारतीय चित्रपट निर्माते हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- २०१५ - सुहास विठ्ठल मापुस्कर पद्मश्री पुरस्कारविजेते मराठी समाजसेवक.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ (ऑक्टोबर महिना)
|
|