जून २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७४ वा किंवा लीप वर्षात १७५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ४७ - फेरो टॉलेमी पंधरावा.
- १७६३ - जोसेफिन, फ्रांसची सम्राज्ञी.
- १८९४ - एडवर्ड आठवा, इंग्लंडचा राजा.
- १९१० - गॉर्डन बी. हिंकली, मोर्मोन चर्चचा अध्यक्ष.
- १९१२ - ऍलन ट्युरिंग, इंग्लिश गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
- १९१६ - लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - कॉस्टास सिमिटिस, ग्रीक पंतप्रधान.
- १९३७ - मार्टी अह्तीसारी, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४३ - व्हिंट सर्फ, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व इंटरनेटच्या जनकांपैकी एक.
- १९५७ - डेव्हिड हॉटन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - रामनरेश सरवण, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून २१ - जून २२ - जून २३ - जून २४ - जून २५ (जून महिना)