एप्रिल ३
एप्रिल ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९३ वा किंवा लीप वर्षात ९४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १३६७ - हेन्री चौथा, इंग्लंडचा राजा.
- १५२९ - मायकेल नियांडर, जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ.
- १५९३ - जॉर्ज हर्बर्ट, इंग्लिश कवी.
- १७८१ - स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.
- १८८१ - ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान.
- १८८२ - द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’’नाथमाधव’’, मराठी लेखक.
- १९०३ - कमलादेवी चट्टोपाध्याय, भारती. स्वातंत्र्यसैनिक, मॅगसेसे पुरस्कार विजेत्या .
- १९०४ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्र प्रकाशक.
- १९१३ - पेर बॉर्टेन, नॉर्वेचा पंतप्रधान.
- १९१४ - फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, भारतीय सेनापती.
- १९२६ - गस ग्रिसम, अमेरिकन अंतराळयात्री.
- १९३० - हेलमुट कोल, जर्मनीचा चान्सेलर.
- १९४२ - वेन न्यूटन, अमेरिकन संगीतकार.
- १९४६ - हॅना सुचोका, पोलंडची पहिली स्त्री पंतप्रधान.
- १९४८ - कार्लोस सलिनास, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५५ - हरिहरन, भारतीय गायक.
- १९५८ - ऍलेक बाल्डविन, अमेरिकन अभिनेता.
- १९५९ - डेव्हिड हाइड पीयर्स, अमेरिकन अभिनेता.
- १९६२ - जयाप्रदा, हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.
- १९६५ - नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका.
- १९७३ - निलेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू .
- १९७३ - प्रभु देवा - भारतीय नर्तक, नृत्यदिग्दर्शक.
- १९८६ - अमांडा बैन्स, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
- १२८७ - पोप ऑनरियस चौथा.
- १६८० - छत्रपती शिवाजीराजे भोसले.
- १६८२ - बार्तोलोमे एस्तेबान मुरियो, स्पॅनिश चित्रकार.
- १८८२ - जेस्सी जेम्स, अमेरिकन दरोडेखोर.
- १९८५ - महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक.
- १८९७ - योहान्स ब्राह्म्स, जर्मन संगीतकार.
- १९४१ - पाल तेलेकी, हंगेरीचा पंतप्रधान.
- १९९१ - ग्रॅहाम ग्रीन, इंग्लिश लेखक.
- १९९१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक.
- १९९६ - रॉन ब्राउन, अमेरिकन वाणिज्य सचिव.
- १९९८ - मेरी कार्टराइट, इंग्लिश गणितज्ञ.
- १९९८ - हरकिसन मेहता, गुजराती लेखक.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - (एप्रिल महिना)
|
|