जुलै ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८४ वा किंवा लीप वर्षात १८५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
चौथे शतक
सहावे शतक
दहावे शतक
तेरावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १४२३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा.
- १४४२ - गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १६८३ - एडवर्ड यंग, इंग्लिश कवी.
- १७१७ - जोसेफ लॅसोन, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १८७० - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९०२ - जॅक न्यूमन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ.
- १९२४ - सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - लेसेक मिलर, पोलंडचा पंतप्रधान.
- १९५० - इवन चॅटफील्ड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - सर रिचर्ड हॅडली, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - वासिम राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - हेन्री ओलोंगा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
इतिहासकार.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जुलै १ - जुलै २ - जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - (जुलै महिना)