ऑगस्ट ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१६ वा किंवा लीप वर्षात २१७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
- १७८९ - फ्रांसच्या राष्ट्रीय सभेने जहागिरदारीची पद्धत बंद करण्याचे ठरवले.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १५२१ - पोप अर्बन सातवा.
- १७९२ - पर्सी शेली, इंग्लिश कवी.
- १८०५ - विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
- १८३५ - जॉन व्हेन, इंग्लिश गणितज्ञ.
- १९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
- १९३१ - नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४० - अब्दुर्रहमान वहीद, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - डेव्हिड लॅंग, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- १९५५ - बिली बॉब थॉर्न्टन, अमेरिकन अभिनेता.
- १९६० - होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो, स्पेनचा पंतप्रधान.
- १९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट ६ - ऑगस्ट महिना