नोव्हेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०६ वा किंवा लीप वर्षात ३०७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १०८२ - सोंग हुईजोंग, चीनी सम्राट
- १७५५ - मेरी ऑंत्वानेत, फ्रेंच सम्राज्ञी
- १७९५ - जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष
- १८४४ - महमद चौथा, ऑट्टोमन सम्राट
- १८६५ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष
- १८६५ - फ्रेडरिक बर्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १८७७ - व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १८७७ - आगा खान तिसरा, शिया इमाम
- १८९१ - हॅरी इलियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९०८ - फ्रेड बेकवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९२८ - जेरी अलेक्झांडर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९३५ - मोहम्मद मुनाफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
- १९३८ - सोफिया, स्पेनची राणी
- १९६५ - शाहरुख खान, भारतीय अभिनेता
- १९८१ - इरफान फझील, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
ऑक्टोबर ३१ - नोव्हेंबर १ - नोव्हेंबर २ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे