जून २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५३ वा किंवा लीप वर्षात १५४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पाचवे शतक
सहावे शतक
सातवे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
- १७७४ - ब्रिटिश सैनिकांना अमेरिकेतील वसाहतीत कोणाच्याही घरात कधीही शिरायची मुभा.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १३२८ - मुराकामी, जपानी सम्राट.
- १५३५ - पोप लिओ अकरावा.
- १७३१ - मार्था वॉशिंग्टन, अमेरिकेचा प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनची पत्नी.
- १८३५ - पोप पायस दहावा.
- १८६५ - जॉर्ज लोहमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०७ - विष्णू विनायक बोकील, मराठी नाटककार, लेखक.
- १९३० - पीट कॉन्राड, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४० - कॉन्स्टन्टाईन दुसरा, ग्रीसचा राजा.
- १९४३ - ईलया राजा, भारतीय संगीतकार.
- १९६५ - स्टीव वॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - मार्क वॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - गाटा काम्स्की, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
मे ३१ - जून १ - जून २ - जून ३ - जून ४ (जून महिना)