ऑगस्ट ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१५ वा किंवा लीप वर्षात २१६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १७३० - सदाशिवरावभाऊ पेशवे सेनापती मराठा साम्राज्य.
- १७७० - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा.
- १८११ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.
- १८५५ - ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
- १८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७२ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.
- १९३३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - ज्यॉॅं-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट महिना
-