इ.स. १९९७
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
जुलै-डिसेंबर
जन्म
मृत्यू
- मार्च ६ - छेदी जगन, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ६ - मायकेल मॅन्ली, जमैकाचा पंतप्रधान.
- मे १८ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार.
- ऑगस्ट २० - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
- ऑगस्ट ३१ - प्रिन्सेस डायना, ब्रिटिश राजकुमारी.
- ऑगस्ट ३१ - डोडी फयेद, ब्रिटिश उद्योगपती.
- सप्टेंबर ७ - मोबुटु सेसे सेको, झैरचा हुकुमशहा.
- नोव्हेंबर ११ - यशवंत महाडिक उर्फ यशवंत दत्त, मराठी अभिनेता.
- डिसेंबर २२ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.
- डिसेंबर २२ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.
|
|