जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिका व कॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
१६५५ सालापासून ब्रिटिश वसाहत असलेल्या जमैकाला ६ ऑगस्ट १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. सध्या जमैका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे युनायटेड किंग्डमच्या राणीची औपचारिक सत्ता आहे.
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
चतुःसीमा
राजकीय विभाग
मोठी शहरे
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
खेळ
संदर्भ
बाह्य दुवे