अधिकृतपणे लष्कर बरखास्त करणारा कोस्टा रिका हा जगातील पहिला देश होता. मानवी विकास सूचक, स्वच्छ पर्यावरण, प्रदूषणबंदी इत्यादी बाबींमध्ये कोस्टा रिका लॅटिन अमेरिकेतील व जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. तसेच कोस्टा रिका जगातील सर्वांत आनंदी देशांपैकी एक आहे.
^Central Intelligence Agency (2011). "Costa Rica". The World Factbook. Langley, Virginia: Central Intelligence Agency. 2020-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-04 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)