बर्म्युडा हा उत्तर अटलांटिक महासागरातील युनायटेड किंग्डमचा एक स्वायत्त प्रांत आहे. बर्म्युडा अमेरिकेच्या आग्नेयेला व कॅनडाच्या दक्षिणेला अनेक बेटांवर वसला आहे.
बर्म्युडा जगातील अतिश्रीमंत देशांमध्ये गणला जातो. दरडोई उत्पन्नामध्ये बर्म्युडाचा जगात सर्वप्रथम क्रमांक लागतो.
बाह्य दुवे