होन्डुरासचे प्रजासत्ताक स्पॅनिश: República de Honduras हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमाला व एल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
युरोपीय शोधक येण्याआधी येथे माया लोकांचे वास्तव्य होते. मध्य युगात येथील इतर भूभागांप्रमाणे स्पॅनिश साम्राज्याने येथे आपली वसाहत निर्माण केली. इ.स. १८२१ साली होन्डुरासला स्वातंत्र्य मिळाले. सध्या येथे लोकशाही प्रजासत्ताक आहे. आर्थिक दृष्ट्या होन्डुरास लॅटिन अमेरिकेमधील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक असला तरीही येथील येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीमधील दरी कायम आहे. ८२ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ३७ लाख लोक सध्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत.
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
चतुःसीमा
राजकीय विभाग
होन्डुरास देश १८ प्रांतांमध्ये विभागलेला आहे. यातील ओलांचो हा आकाराने सगळ्यात मोठा तर कोर्तेस हा प्रांत वस्तीमानाने सगळ्यात मोठा आहे.
मोठी शहरे
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
खेळ
संदर्भ
बाह्य दुवे