इ.स. २०००
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
मृत्यू
- फेब्रुवारी ५ - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.
- फेब्रुवारी ९ - शोभना समर्थ, मराठी अभिनेत्री.
- मार्च ३ - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
- मे ३ - शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका
- मे १६ - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
- मे २४ - मजरुह सुलतानपुरी, गीतकार व उर्दू शायर.
- जून २९ - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासिक कादंबरीकार.
- ऑगस्ट १० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.
- नोव्हेंबर १० - जाक शबान-देल्मास, फ्रांसचा पंतप्रधान (जन्म-इ.स. १९१५).
- डिसेंबर २८ - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.
- डिसेंबर २८ - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
|
|