इ.स. १९९८
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
जुलै-डिसेंबर
जन्म
मृत्यू
- जानेवारी ३ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी.
- जानेवारी १५ - गुलजारी लाल नंदा, भारतीय पंतप्रधान
- फेब्रुवारी १२ - पद्मा गोळे कवयित्री.
- मे १ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
- मे २ - पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेता.
- मे १० - यदुनाथ थत्ते, पत्रकार व संपादक.
- मे १९ - उनो सोसुके, जपानचे पंतप्रधान.
- जून ७ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
- जून ८ - सानी अबाचा, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर २१ - फ्लोरेंस ग्रिफिथ जॉयनर, अमेरिकन धावपटू.
- डिसेंबर १९ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
|
|