१९९८ हिवाळी ऑलिंपिक

१९९८ हिवाळी ऑलिंपिक
XVIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर नागानो
जपान ध्वज जपान


सहभागी देश ७२
सहभागी खेळाडू २,१७६
स्पर्धा ७२, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ७


सांगता फेब्रुवारी २२
अधिकृत उद्घाटक सम्राट अकिहितो
मैदान नागानो ऑलिंपिक स्टेडियम


◄◄ १९९४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००२ ►►

१९९८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १८वी आवृत्ती जपान देशाच्या नागानो शहरात ७ ते २२ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ७२ देशांमधील २,१७६ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

Participating nations

खालील ७२ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ

ह्या स्पर्धेत खालील १४ खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जर्मनी जर्मनी १२ २९
नॉर्वे नॉर्वे १० १० २५
रशिया रशिया १८
कॅनडा कॅनडा १५
अमेरिका अमेरिका १३
नेदरलँड्स नेदरलँड्स ११
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया १७
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
१० इटली इटली १०

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!