१९०४ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील तिसरी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सेंट लुईस शहरामध्ये १ जुलै ते २३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली गेली.
सहभागी देश
ह्या स्पर्धेमधे केवळ १२ देशांनी सहभाग घेतला.
पदक तक्ता
बाह्य दुवे