१९७२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची ११वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जपान देशाच्या होक्काइदो बेटावरील सप्पोरो शहरामध्ये ३ ते फेब्रुवारी १३ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३५ देशांच्या १,००६ खेळाडूंनी सहभाग घेतला.
यजमान शहर
ह्या स्पर्धेसाठी सप्पोरो शहराची निवड १९६६ साली करण्यात आली. कॅनडामधील बॅम्फ, फिनलंडमधील लाह्टी व अमेरिकेमधील सॉल्ट लेक सिटी ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.
सहभागी देश
खालील ३५ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
खेळ
खालील दहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.
पदक तक्ता
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे