१९९४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १७वी आवृत्ती नॉर्वे देशाच्या लिलहामर ह्या गावात १२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६७ देशांमधील १,७३७ खेळाडूंनी भाग घेतला.
सहभागी देश
खालील ६७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सोव्हिएत संघ, युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया ह्या तीन कम्युनिस्ट देशांचे विघटन होऊन निर्माण झालेल्या देशांनी ह्या स्पर्धेत प्रथमच स्वतंत्रपणे भाग घेतला.
खेळ
ह्या स्पर्धेत खालील १२ खेळांचे आयोजन केले गेले.
पदक तक्ता
संदर्भ
बाह्य दुवे