१९२४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ओत-साव्वा विभागामधील शॅमोनी ह्या शहरामध्ये जानेवारी २५ ते फेब्रुवारी ४ दरम्यान खेळवण्यात आली. १९२४ ते १९९२ सालांदरम्यान हिवाळी व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा एकाच वर्षी खेळवण्यात येत असत. १९२४ उन्हाळी ऑलिंपिक देखील फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्येच भरवली गेली होती.
सहभागी देश
खेळ
खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.
पदक तक्ता
बाह्य दुवे