ह्या स्पर्धदरम्यान ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने ११ इस्रायली खेळाडूंचे अपहरण केले व नंतर त्यांना ठार केले. ह्या घटनेमुळे १९७२ची म्युनिक ऑलिंपिक स्पर्धा कायम चर्चेत राहिली.
सहभागी देश
ह्या स्पर्धेत एकूण १२१ देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ११ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती.